What
 • Building & Construction
 • Business Services
 • collages
 • Computer & Internet
 • Education
 • Electronics and Electricals
 • Emergency
 • Entertainment & Lifestyle
 • Financial & Legal
 • Food & Drink
 • forest
 • Health & Beauty
 • Hospitals
 • Industry
 • library
 • mandir
 • Property
 • Public & Social Services
 • Shopping
 • Transport & Automotive
 • Travel & Tourism
Where

Category: Marathi News

04 August

ज्या ज्येष्ठ नेत्यांनी राम मंदिराच्या बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जे यासाठी झटले याच नेत्यांना राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी आमंत्रण देण्यात आलं नाही. लालकृष्ण अडवाणींचाही यात समावेश आहे, विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांनाही आमंत्रण दिलं गेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज असताना या ज्येष्ठ मंडळींना त्यांनी केलेल्या श्रमांचं हेच फळ मिळणार Source link

Read More
04 August

राज्यात सध्या मुंबईसह घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचा जोर पुढचे तीन दिवस कायम राहिल, पुणे 04 ऑगस्ट: मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच […]

Read More
04 August

नवी दिल्लीः देशात करोनाचा कहर सुरूच आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशातील करोना रुग्णसंख्या ही १७ लाखांवर गेलीय. सोमवारी तर देशात ५० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आलेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेची स्थिती आहे. पण दिल्ली, मुंबई आणि चेन्नईतून एक चांगली बातमीही आली आहे. या शहरांमध्ये नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर देशात […]

Read More
04 August

पुणे : युपीएससीची परीक्षा पास होणं किती खडतर असतं हे आपण सगळं जाणतो . पण ही खडतरता देखील गौण वाटावी अशी कहाणी आहे. जयंत मंकले नावाच्या जिद्दी तरुणाची. तारुण्यात अंधत्व वाट्याला आल्यानंतर खचून न जाता जयंत चक्क युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला. ते ही एकदा नव्हे तर दोनदा. 2017 साली युपीएससी परीक्षेत यश मिळवूनही तांत्रिक कारणांमुळे […]

Read More
04 August

पुणे, 04 ऑगस्ट : भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आता मोठा प्रमाणात इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे नवनवीन इलेक्ट्रिक कंपन्या दमदार बाइक आणि स्कूटर लाँच करत आहे. Techo Electra ने आपली एक नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Techo Electra Saathi असं मॉडेलचे नाव आहे. Saathi ही स्कूटर पुण्यामध्ये तयार करण्यात आली आहे. अस्सल […]

Read More
04 August

मुंबईः गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. ई-पास, १४ दिवसांचा क्वारंटाइन, करोना चाचणीच्या कचाट्यात सापडलेल्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारकडून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून उद्यापासून आरक्षण सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट […]

Read More
04 August

बीड : नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. यात बीड येथील महावितरणमध्ये अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले जयंत पत्की यांचे चिरंजीव मंदार पत्की यांनी देशात 22 क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंदार याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुणे येथून पॉलिटेक्निकचे […]

Read More
04 August

विशाखा एका मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून गेल्या दोन वर्षांपासून UPSC ची तयारी करीत होती. यासाठी तिचे वडील तिचा आदर्श आहेत. नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : दिवस-रात्र अभ्यास करुन UPSC सारख्या अवघड परीक्षा पास करुन आज अनेक तरुणांचं सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अवघड अशा या परीक्षाचं सर्वांनाच आकर्षण असतं. मात्र मेहनत, व्यासंग आणि जिद्द […]

Read More
04 August

वडिलांचं छत्र हरपलं… निकालाच्या आदल्याच दिवशी आईचा मृत्यू…हालाखीच्या परिस्थितीतही दहावीत मिळवलं घवघवीत यश… Updated: Aug 4, 2020, 04:46 PM IST Source link

Read More
04 August

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या व त्या प्रकरणाच्या चौकशीचा संबंध मुंबईच्या सुरक्षिततेशी जोडणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी खडे बोल सुनावले आहेत. ‘सुशांतच्या दु:खद मृत्यूचं राजकारण करू नका आणि मुंबईची निंदा करण्यासाठी या प्रकरणाचा वापर करू नका,’ असा खोचक सल्ला रेणुका शहाणे यांनी केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या […]

Read More