What
 • Building & Construction
 • Business Services
 • collages
 • Computer & Internet
 • Education
 • Electronics and Electricals
 • Emergency
 • Entertainment & Lifestyle
 • Financial & Legal
 • Food & Drink
 • forest
 • Health & Beauty
 • Hospitals
 • Industry
 • library
 • mandir
 • Property
 • Public & Social Services
 • Shopping
 • Transport & Automotive
 • Travel & Tourism
Where

Tag: करोना व्हायरस

25 May

[ad_1] पिंपरी: पिंपरी-चिंचवड येथे गेल्या १५ दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असली तरी शहरातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शहरातील सलून आणि दुकाने सुरू करण्यात आली असून उद्यापासून सार्वजनिक बस वाहतूकही सुरू होणार आहे. शहरातील करोना रुग्णांची संख्या गेल्या १५ दिवसांत ४००वर पोहोचली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना करोनाची […]

Read More
25 May

[ad_1] नवी दिल्लीः देशांतर्गत विमान सेवा उद्यापासून म्हणजे २५ मेपासून सुरू होत आहे. पण कुठल्या राज्यांमध्ये ही सेवा सुरू होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड हे राज्य तयार नव्हते. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अशातच नागरी हवाई उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून माहिती दिली आणि सर्व संभ्रम दूर केला. […]

Read More
24 May

[ad_1] हिंगोली: हिंगोलीत रात्रभरात आणखी ५० जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे हिंगोलीतील करोनाबाधितांची संख्या १५१वर गेली आहे. तर आतापर्यंत ८९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून अद्यापही ६२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या नव्या बाधितांमध्ये मुंबई आणि दिल्लीहून आलेल्या करोना रुग्णांचा समावेश आहे. मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्ताहून […]

Read More
24 May

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: जिल्ह्यात नवे २८ करोनाबाधित आढळून आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादवासियांची चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये शहरातील न्याय नगर, गारखेडा येथील २, टाऊन हॉल १, सईदा कॉलनी, जटवाडा रोड ३, कैलास नगर ४, राम नगर, एन- २, सिडको ४, नारळीबाग १, गौतम नगर, जालना […]

Read More
23 May

[ad_1] अहमदनगर: नगर जिल्ह्यात आज आणखी दोन करोना बाधित सापडले आहेत. करोनाबाधित आजीच्या संपर्कात आल्याने राशीन (ता.कर्जत ) येथील सहा वर्षाच्या बालिकेला बाधा झाली आहे. तर , पाथर्डी तालुक्यातील चींचपुर पांगुळ येथे माहेरी आलेली एक २२ वर्षीय गर्भवती महिला करोना बाधित आढळून आली आहे. ही महिला कळंबोली येथील आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे […]

Read More
22 May

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: शहरातील दोन करोनाबाधित महिलांचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ४४ झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १,२१२ झाली आहे. तर ५०० हून अधिक बाधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहरातील संजय नगर भागातील ४१ वर्षीय महिला रुग्णास १६ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]

Read More
22 May

[ad_1] नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकींग बंद करण्यात आले होते. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या ज्या विशेष ट्रेन सुरू आहेत त्यांच्यासाठीही रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकींग सुरू केले आहे. आता रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरूनही आरक्षण करता येणार आहे. पण रेल्वेच्या काउंटरवर आरक्षणाची ही सुविधा मोजक्याच रेल्वे स्थानकांवरच उपलब्ध करून देण्यात […]

Read More
22 May

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणेः पुणे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ४६ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १६ गावेही ही हवेली तालुक्यातील आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बारामतीतील माळेगाव बुद्रुक,कटफळ, वडगांव निंबाळकर या गावांचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी हे गाव […]

Read More
22 May

[ad_1] अहमदनगरः जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात ५ नवे करोना बाधित सापडले आहेत. त्यामध्ये दोन वृद्ध महिलांचा समावेश असून या दोघींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७२ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्राव नमुन्यांपैकी १७ जणांचे अहवाल आज रात्री प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील ३ व राशीन (ता. कर्जत ) येथील […]

Read More
22 May

[ad_1] मुंबई: करोनाविरोधात लढणाऱ्या मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का बसला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या ५५ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनाच्या संसर्गाने गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे आता मुंबई पोलीस दलातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ११ झाली आहे. करोनाविरोधातील लढ्यात आघाडीवर असलेल्या राज्यातील पोलीस दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत […]

Read More