What
 • Building & Construction
 • Business Services
 • collages
 • Computer & Internet
 • Education
 • Electronics and Electricals
 • Emergency
 • Entertainment & Lifestyle
 • Financial & Legal
 • Food & Drink
 • forest
 • Health & Beauty
 • Hospitals
 • Industry
 • library
 • mandir
 • Property
 • Public & Social Services
 • Shopping
 • Transport & Automotive
 • Travel & Tourism
Where

Tag: कोरोना व्हायरस

03 August

नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांपैकी ….  Updated: Aug 3, 2020, 05:11 PM IST संग्रहित छायाचित्र Source link

Read More
02 August

देशात आतापर्यंत ११ लाख ४५ हजार ६२९ कोरोना रुग्ण बरे झाले.       Source link

Read More
02 August

<p style=”text-align: justify;”><strong>मुंबई :</strong> मुंबईतील प्रसिद्ध टाटा रुग्णालयाने कर्करोग रुग्णांसाठी तात्पुरते कोविड सेंटर सेंट झेव्हियर्स ग्राउंडवर उभारल आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून देशभरातून टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोनाशी संबधित लक्षणं आढळल्यास तपासणी होणार आहे. यासोबतच याठिकाणी 50 बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फायदा रुग्णालयात कोरोनाशी संबधित रुग्ण Source link

Read More
01 August

मुंबई : महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात ९,६०१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४,३१,७१९ एवढी झाली आहे. यापैकी १,४९,२१४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर आजपर्यंत एकूण २,६६,८८३ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णांचा बरे […]

Read More
31 July

मुंबई : महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे १०,३२० नवे रुग्ण सापडले आहेत, तर २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२२,११८ एवढी झाली आहे. यातले १,५०,६६२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर २,५६,१५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं आहे. आजच्या एका दिवसात […]

Read More
31 July

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नसल्याची बाब पुढे येत आहे. आता गणपतीचा सण काही दिवसांवर आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, वसई, नालासोपारा, नवी मुंबई येथून अनेक गणेश भक्त कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. […]

Read More
30 July

पुणे : पुण्यातल्या कोरोनाची परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठका आणि पाहणीनंतर मुख्यमंत्री माध्यमांशी न बोलताच मुंबईला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. कोणत्या लोकप्रतिनिधींनी काय तक्रारी केल्या? चंद्रकांत पाटील […]

Read More
30 July

<p style=”text-align: justify;”><strong>पुणे :</strong> कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नाहीये. याचं प्रमुख कारण म्हणजे की त्यांच्याजवळ स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या साधनांचा अभाव आहे आणि इंटरनेटची सुविधाही उपलब्ध नाही. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झालं Source link

Read More
29 July

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यातली कोरोना परिस्थिती, त्यावरून रंगलेलं राजकारण, भाजपने यासंदर्भात केलेले आरोप, हे सगळं पाहता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करुन अजित पवार पुण्यात कसे अपयशी ठरले, असं दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? मुंबई नियंत्रणात आणली, […]

Read More
29 July

मुंबई : मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,२१९ने वाढली आहे. तर २९८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४ लाखांच्या वरती गेला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४,००,६५१ एवढी झाली आहे. यापैकी १,४६,१२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजच्या एका दिवसात ७,४७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यातले २,३९,७५५ रुग्ण बरे झाले […]

Read More