What
 • Building & Construction
 • Business Services
 • collages
 • Computer & Internet
 • Education
 • Electronics and Electricals
 • Emergency
 • Entertainment & Lifestyle
 • Financial & Legal
 • Food & Drink
 • forest
 • Health & Beauty
 • Hospitals
 • Industry
 • library
 • mandir
 • Property
 • Public & Social Services
 • Shopping
 • Transport & Automotive
 • Travel & Tourism
Where

Tag: लॉकडाऊन

02 August

मुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही सेलिब्रिटी पार्ट्या होत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्ट्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? या संपूर्णप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या दिशेने सूचक इशारा केला आहे. मात्र सरकारमधील मंत्र्याचं त्यांनी […]

Read More
02 August

<strong>रत्नागिरी :</strong> कोकण, गणेशोत्सव आणि चाकरमानी हा नातेसंबंध आता सर्वांनाच ठावूक आहे. पण, यंदा विघ्नहर्त्याचं आगमन होत असताना सावट आहे ते कोरोनाचं. गणेशोत्सवात चाकरमानी येणार म्हटल्यावर त्यांच्याकरता क्वारंटाईन कालावधी किती असावा? चाकरमान्यांनी किती दिवस अगोदर गावी यावं? चाकरमान्यांकरता असणारे नियम, आरती असो अथवा भजन या साऱ्यावर यंदा कोरोनाचं सावट Source link

Read More
01 August

सिंधुदुर्ग: ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही नियम शिथील करण्यात आले असून लॉकडाऊनचा कालावधी मात्र ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, सिंधुदुर्गात गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण असतो. यंदा गणेशोत्सव काळातही लॉकडाऊन असणार हे स्पष्ट झाल्याने नियमांच्या बंधनात राहूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. ( Sindhudurg Lockdown ) […]

Read More
31 July

मुंबईः करोनाचे संकट जरी असले तरी सतत लॉकडाऊन ठेवणं बंद केलं पाहजे. आज लॉकडाऊनमुळं अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं आहे. करोनाचे संकट आज भारतासह संपूर्ण जगावर ओढावलं आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. करोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टनसिंग, […]

Read More
31 July

कोल्हापूरः करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची चाकं थांबली. यामुळे चार महिन्यात महामंडळाला तब्बल अडीच हजार कोटीचा दणका बसला. उत्पन्नाला लागलेल्या ब्रेकमुळे कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार अजूनही मिळाला नाही. जिल्हातंर्गत बसवाहतूक सुरू झाली असली तरी त्यातून डिझेलचा खर्चही निघत नसल्याने आता राज्यभर एसटीची गावागावात मालवाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले […]

Read More
31 July

मुंबई : १ तारखेपासून सर्वांनी दुकानं, टपऱ्या टायपिंग इन्स्टिट्यूट उघडा तसेच रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. औंरगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे लॉकडाऊन आलंय त्याला मान्य करू नका. लॉकडाऊनच्या सुचना मान्य न करता आधीसारखंच जीवन सुरू करा असे देखील आंबेडकर म्हणाले. आमचा लॉकडाऊनला […]

Read More
31 July

<strong>सातारा :</strong> जिल्ह्यात अंशत: लावलेला लॉकडाऊन 1 ऑगस्ट पासून उठवला जात असल्याचे आदेश काढून यात जवळपास सर्वच दुकाने उघडी करण्याची परवानगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. या परवानगीनुसार दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व दुकाने उघडी ठेवताना नियम व अटी शर्ती Source link

Read More
30 July

<p style=”text-align: justify;”><strong>पुणे :</strong> कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नाहीये. याचं प्रमुख कारण म्हणजे की त्यांच्याजवळ स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या साधनांचा अभाव आहे आणि इंटरनेटची सुविधाही उपलब्ध नाही. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झालं Source link

Read More
30 July

कोरोना विषाणूचा फैलावर वाढत असल्याने संक्रमित झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी वेगळीच समस्या निर्माण होताना दिसत आहे.   Updated: Jul 30, 2020, 08:58 AM IST प्रतिकात्मक छाया Source link

Read More
30 July

<p style=”text-align: justify;”><strong>मुंबई :</strong> कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अशावेळी कोरोना व्हायरसविरोधात हजारों डॉक्टर लढाई लढत होते. या काळात वेगवेगळ्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांची आणि रुग्णालयांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होती. या कर्मचाऱ्यांनीही दिवसरात्र एक करुन आपली जबाबदारी पार पाडली. पण मागील दहा महिन्यांपासून वेतन Source link

Read More